शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:59 PM

शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून मानवी आरोग्य चांगले ठेवता येते.

ठळक मुद्देरमेश चुऱ्हे : सिंदीपार येथे जागतिक शौचालय दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून मानवी आरोग्य चांगले ठेवता येते. त्यामुळे सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. स्वच्छतेसाठी लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन सौंदड जि.प. क्षेत्राचे सदस्य रमेश चुऱ्हे यांनी केले.रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सिंदीपार येथे जागतिक शौचालय दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत परिसरात घेण्यात आले. या वेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.अतिथी म्हणून सडक-अर्जुनीचे सहायक गटविकास अधिकारी तुरकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे रामचंद्र रहांगडाले, सिंदीपारचे सरपंच टेकाम, उपसरपंच शिवदास परशुरामकर, विस्तार अधिकारी झामरे, माजी सरपंच हरिचंद उईके आदी उपस्थित होते.सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन करण्याचे शालेयतज्ज्ञ भागचंद्र रहांगडाले, केंद्रप्रमुख लांडगे, मुख्याध्यापक पटले, सहायक गटविकास अधिकारी तुरकर यांनी शौचालय वापराविषयी मार्गदर्शन केले.भागचंद्र रहांगडाले यांनी शौचालयाचा वापर आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगून जागतिक शौचालय दिनाचे महत्व विशद केले. यावेळी नादुरुस्त शौचालय असणाºया लाभार्थ्यांच्या घरी गृहभेटी देवून त्यांना शौचालय वापरावर मार्गदर्शन करण्यात आले.संचालन व आभार ग्रामसेवक डी.बी. पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला गटसंसाधन केंद्राचे गटसमन्वयक राधेश्याम राऊत, भूमेश्वर साखरे, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पोलीस पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.