शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पाथरीच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार

By admin | Updated: February 3, 2015 22:57 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खासदार आदर्श गाव विकास योजनेअंतर्गत राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतले. गावाच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार झाला.

कुऱ्हाडी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खासदार आदर्श गाव विकास योजनेअंतर्गत राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतले. गावाच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार झाला. १७ फेब्रुवारीला त्यांच्या जन्मदिवसी पाथरीत या कामांचा शुभारंभ होणार आहे.यावेळी खा.पटेल यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी वर्षा पटेलही राहणार आहेत. ४ हजार लोकसंख्या असलेल्या पाथरी गावाला दत्तक घेतल्यानंतर तेथील कामांचा आढावा घेण्यात आला. १७ फेब्रुवारीला १.२५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी आ.राजेंद्र जैन व पं.स.सदस्य केवल बघेले प्रयत्नशील आहे. गावकऱ्यांच्या साक्षीने जन्मदिवसाचा केकही कापला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरीक्त पाथरी व भुताईटोला येथे १ कोटींची मनरेगामार्फत विकास कामे होणार आहेत. त्यात तीन लाखांचा रंगमंच, डावीकडवी विचारसरणीतून नाल्याचे ते बांधकाम जलशुध्दीकरण सयंत्राचे कार्य होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना शुध्द जल पिण्यासाठी मिळणार आहे. याबाबतचा आढावा घेतला त्याप्रसंगी ग्राम पंचायतच सर्व पदाधिकारी ग्राम विस्तार अधिकारी के.एम. रहांगडाले, सर्व शाळांचे मुख्याध्यापक वलथरे, नूर, बोपचे, नागोसे व गावातील गनमान्य नागरीक उपस्थित होते. विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एफ.सी.पटले यांनी केले.(वार्ताहर)