शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

अंभोरा येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:07 PM

तालुक्यातील ग्राम अंभोरा येथे १० लाख रूपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे१० लाखांचा निधी मंजूर : अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम अंभोरा येथे १० लाख रूपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, रस्त्यांच्या माध्यमातूनच कोणत्याही क्षेत्राची प्रगती होते. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासनाचा निधी खर्च झाल्यास त्याचा लाभ मिळतो. आता आम्ही बाघ प्रकल्पाच्या कालव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यानंतर परिसरातील शेतकरी वर्ष भर शेती पिकवून आपले जीवन अत्मनिर्भरतेने व्यतीत करू शकणार असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्तावीक वाय.पी.रहांगडाले यांनी मांडले.अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. याप्रसंगी चमन बिसेन, विजय लोणारे, प्रकाश् डहाट, रमेश लिल्हारे, चिंतामन चौधरी, माधुरी चौधरी, लक्ष्मी रामटेके, अरविंद चव्हाण, चित्रकला कटरे, जयेश रामटेके, गेंदलाल शरणागत, लिलावंती चिखलोंडे, टेकचंद सिहारे, ईश्वर पटले, गौरीशंकर डहाट, देवकन बिसेन, अनिता पटले, सितारा दमाहे, आशा कुंभरे, प्रेमचंद बिसेन, बाबुलाल कटरे, मोरेश्वरी टेंभरे, निरंजना डोंगरे यांच्यासह कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल