शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! कोरोनाचा ग्राफ वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी १५७४ चाचण्या करण्यात आल्या. यात १३२५ आरटीपीसीआर तर २३९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. ७३ नमुने कोरोना बाधित आढळले आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.६३ टक्के आहे. तर तीन बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याने बाधितांची द्विशतकीय वाटचाल सुरु झाली आहे. शुक्रवारी ४४ तर शनिवारी (दि.८) ७३ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी १५७४ चाचण्या करण्यात आल्या. यात १३२५ आरटीपीसीआर तर २३९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. ७३ नमुने कोरोना बाधित आढळले आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.६३ टक्के आहे. तर तीन बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४७७२०० चाचण्या करण्यात आल्या. यात २५१९५५ आरटीपीसीआर तर २२५२४५ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात ४१४२३ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०५३९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे १७३ रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह आहे. 

 पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय

- मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चार दिवसात १३० वर बाधितांची नोंद झाली आहे. रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याने पॉझिटिव्हिटी रेट सुध्दा वाढत आहे. शनिवारी ७३ रुग्णांची नोंद झाल्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट ४.६३ वर पोहचला आहे. 

चार दिवसात वाढले १५३ रुग्ण - मागील चार दिवसांत जिल्ह्यात १५३ बाधितांची भर पडली. शनिवारी ७३ कोरोना बाधितांची भर पडली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होय. 

केवळ दहा रुग्ण रुग्णालयात जिल्ह्यात सध्या स्थितीत १७३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी केवळ १० रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. तर १६३ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या