शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुलीला काॅल करण्यावरून वाद, दोन गटांत हाणामारी; पाचजण जखमी, चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:17 IST

सेजगावकला येथील घटना

गोंदिया : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगावकला येथील मुलीला कॉल केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना ६ मार्चच्या रात्री ९:३० वाजता घडली. या घटनेत पाचजण जखमी झाले. दोन गटांतील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सेजगावकला येथील महेंद्र गणराज रिनाईत (३५) , त्यांचे वडील गणराज रिनाईत व त्यांच्या आईला दोन आरोपींनी मारहाण केल्याची घटना ६ मार्च रोजी रात्री १०:३० वाजता घडली. आरोपीला तू माझ्या पुतणीला फोन का केला, असे म्हटले असता, आरोपीने त्यांच्याशी वाद घातला. या वादात काठीने तिघांना मारून जखमी केले. तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार रामेश्वर बर्वे करीत आहेत.

दुसऱ्या गटातील मनोज कैलाश पारधी (२२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनोज आपल्या मित्रासह घराकडे जात असताना गावाबाहेर कॅनॉलजवळ दोन आरोपींनी भांडण केले. यात दोघांना मारहाण करण्यात आली. तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी दुसऱ्या गटातील आरोपींवर भादंवि कलम ३२४,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार रामेश्वर बर्वे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया