शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 00:21 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले.

गोंदिया : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात असा खोचक टोला ना. जयंत पाटील यांनी तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. यावेळी तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव स्वराज यात्रा तिरोडा येथे येणार होती. परंतु त्यापूर्वीच काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे पोस्टर फाडले होते. यावर ना. जयंत पाटील म्हणाले की निश्चितपणाने या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत. आमच्या पक्ष या ठिकाणी वाढतो त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर फाडले असतील त्यांचा मी निषेध करतो असे म्हणाले.

नागपूर पोलिसांनी योग्य तपास करावा त्यानंतर बोलू : जयंत पाटीलभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात केला याविषयी बोलण्यासाठी महायुतीचे नेते टाळाटाळ करीत आहेत. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले आता याबाबतीत खराखुरा तपास पोलिसांनी करावा सर्व सीसीटीव्ही तपासावे, त्यानंतरच आम्ही योग्य वेळी बोलू असे वक्तव्य केले.

महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये १७५ जागा मिळतीलयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वे मध्ये महाविकास आघाडीला १५५ जागा मिळत असा अंदाज आहे. यावर बोलताना ना. जयंत पाटील म्हणाले या जागा वाढून १७५ पर्यंत आम्हाला जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवार