शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

डोक्यात फावडे घालून ५५ वर्षीय पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 16:27 IST

Gondia : खून केल्यानंतर पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खजरी येथील साधना भीमराव सोनटक्के (५५) या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने फावड्याने तिच्या डोक्यावर मारून खून केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेसंदर्भात २ ऑक्टोबर रोजी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

साधना भीमराव सोनटक्के (५५), रा. खजरी असे मृत पत्नीचे नाव आहे. तर भीमराव धर्मा सोनटक्के (६८) रा. खजरी असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी भीमराव सोनटक्के हा नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिला एकटी कुठेही बाहेर जाऊ देत नव्हता. साधनासोबत तो १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सायकलने शेतात गेला. आरोपीने शेतात ठेवलेल्या फावड्याने पत्नीच्या डोक्यावर मारून खून केला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक काळे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया