शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

दुर्दैवी! तलावात बुडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; खेळताना घडला प्रकार

By कपिल केकत | Updated: September 22, 2022 14:51 IST

छोटा गोंदिया परिसरातील घटना; अग्निशमन पथकाने तलावातून मृतदेह बाहेर काढला

गोंदिया : परिसरातील मुलांसोबत खेळता- खेळता पाय घसरून तलावात पडल्याने ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळील तलावात गुरुवारी (दि.२२) दुपारी १२ वाजतादरम्यान ही घटना घडली.

कुंजू लुकेश पटले (३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कुंजू हा परिसरातील लहान मुलांसोबत खेळत असताना त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सोबत खेळत असलेल्या मुलांमध्ये गोंधळ उडाला. यातील एका मुलीने त्याच्या घरी जाऊन सदर घटना सांगितली, घरच्यांनी लगेच अग्निशमन पथकाला माहिती दिली.

अग्निशमन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुंजूला लगेच तलावातून बाहेर काढले व डॉ. गिरी यांच्या हॉस्पीटलमध्ये नेले. मात्र त्यांनी डॉ. आरती पटले यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. डॉ. पटले यांच्या दवाखान्यात नेले असता त्यांनी तपासणी करून कुंजूला मृत घोषित केले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूgondiya-acगोंदियाdrowningपाण्यात बुडणे