शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत २३ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:38 IST

सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले.

ठळक मुद्देगोंदिया आगार : एसटीचे लाखांवर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रहदारी बाधित झाली. एसटी आगारालाही काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत तर काही ठिकाणचे रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. त्यामुळे आगाराला काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी (दि.१७) संततधार पावसामुळे तब्बल १९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.यात आमगाव-देवरी सहा फेऱ्या, कामठा-गिरोला दोन फेऱ्या, कामठा-आमगाव चार फेऱ्या, आमगाव-सालेकसा दोन फेऱ्या, दासगाव-किन्ही तीन फेऱ्या व बोरगाव-देवरी दोन फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच पावसामुळे याच दिवशी पाच फेऱ्यांचा प्रवास अर्धवटच झाला. या सर्व फेऱ्या रद्द झाल्याने गोंदिया आगाराचे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगारातील कर्मचाऱ्यांनी दिली.सोमवारी गोंदिया आगाराला चार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे १५ ते २० हजार रूपयांचे नुकसान झाले. या रद्द फेऱ्यांमध्ये गोंदिया-बोळूंदा, गोंदिया-गिरोला, निंबा व तेढा यांचा समावेश आहे.पावसामुळे मानव विकासच्या फेऱ्या रद्दमानव विकास कार्यक्रमांतर्गत गोंदिया आगारातून एकूण २८ ‘स्कूल बसेस’ गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी धावतात. मंगळवारी सकाळच्या सुमारास काही स्कूल बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र वरिष्ठ स्तरावरून पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याचे निर्देश प्राप्त झाल्याने गोंदिया आगाराने या सर्व स्कूल बसेसचा प्रवास रद्द करण्यात आला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRainपाऊस