शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर कार्यशाळा घेणार: मुख्यमंत्री, भाजप सदस्य नोंदणीबाबत तावडे, सूद, तानावडे यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2024 08:02 IST

या कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की, २०१४ साली आम्ही ३ लाख ३० हजार सदस्य नोंदणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपची सदस्यता मोहीम येत्या महिन्याच्या प्रारंभी सुरू होणार आहे. त्यासंबंधी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेगोवा प्रभारी आशिश सूद यांनी काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येथील इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ही राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत याप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की, २०१४ साली आम्ही ३ लाख ३० हजार सदस्य नोंदणी केली होती. यावेळी ही संख्या वाढणार आहे. २७ ते २९ असे तीन दिवस प्रत्येक मतदारसंघात कार्यशाळा होतील. जुने, नवे अशा सर्वच कार्यकर्त्यांनाही नव्याने सदस्य करून घेतले जाईल. येत्या ३१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सदस्यत्त्व स्वीकारतील व नंतर देशभरात सदस्यता नोंदणी सुरू होईल. काँग्रेसमधून फूटून आलेल्या आमदारांचा सदस्य वाढवण्यासाठी फायदा होणार का, या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, सर्वांनाच सदस्य करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

सदस्य नोंदणी निः शुल्क असणार आहे. मोबाइल नंबरवर मिस कॉल देऊन अथवा ऑनलाइनही नोंदणी करता येईल. दरम्यान, शनिवारी २४ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते कदंब पठारावर भाजप कार्यालय इमारतीसाठी पायाभरणी होणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारणVinod Tawdeविनोद तावडे