शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वेतन प्रमाणपत्र न देण्याचे परिपत्रक मागे घ्या; विजय सरदेसाई यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 15:31 IST

तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकरांनी २००२ साली सरकारी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी वेतन प्रमाणापत्र देण्यास सुरु केली हाेते

पणजी : कर्ज फेडण्यास आर्थिकदृष्या सक्षम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच वेतन प्रमाणपत्र मिळणार आहे असे परिपत्रक काढले आहे ते सरकारने मागे घ्यावे. हा एकप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काल पणजीत आयाेजित कलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकरांनी २००२ साली सरकारी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी वेतन प्रमाणापत्र देण्यास सुरु केली हाेते. त्यानुसार अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले घर बांधण्यासाठी कर्ज घेतले. पण आता हा आचानक बदल करण्याचा सरकारच्या निर्णयामुळे कामगार घाबरले आहे. कर्ज काढणे हा गुन्हा नाही प्रत्येकाला कर्ज हवे असतात. सरकार विविध विकासकामांसाठी कर्ज घेत असते. त्यामुळे कामगारांना कर्ज मिळणे गरजेचे आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.

भ्रष्टाचाराला चालना मिळणारसरकारने जो सरकारी कर्मचारी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यांना खात्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून वेतन प्रमाणपत्र मिळेल. खात्याच्या मुख्याधिकाऱ्याला तो कामगार आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे हे कसे कळणार आहे. हा ेमुख्याधिकारी कामगारांकडून पैसे घेऊन त्यांना वेतनप्रमाणपत्र देणार आहे. यामुळे भ्रष्टाचार वाढणार आहे. त्यामुळे सरकारने हे ४ सप्टेबर राेजी काढलेली अधिसुचना मागे घ्यावी अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली आहे.कर्मचारी कर्ज भरण्यास सक्षम

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु केल्याने कंर्मचारी कर्ज फेडण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्यांच्यावर असा अन्याय करु नये. प्रत्येक कामगाराला आपले नवे घर बांधण्याची इच्छा आहे. काेणीही आपले ठेवीतील पैसे वापरुन घर बांधत नाही यासाठी कर्जच काढावे लागतात. याचा सरकारने विचार करावा, असे विजय सरदेसाई म्हणाले.

- व्याघ्र क्षेत्र हाेणे गरजेचेराज्यात व्याघ्र क्षेत्र होणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये. राज्याचे एजी यांनीही सरकारजी बाजू मांडताना पर्यावरणाचा विचार करावा. सरकार मंत्री दबाव आणत असल्याने राजकारण्यासारखी भाषा वापरु नये. जर व्याघ्र क्षेत्र घोषित झाले तर कर्नाटकला म्हादई वळविता येणार नाही, असे विजय सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवाHomeसुंदर गृहनियोजनManohar Parrikarमनोहर पर्रीकर