शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्री जेव्हा अवयव दानाची घोषणा करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 20:28 IST

काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते

पणजी - आपल्या मृत्यूनंतर आपले सगळे अवयव दान करावेत अशी भूमिका आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी स्वीकारली आहे. राणे यांनी अवयव दानाविषयीचा नोटो हा अर्ज भरला व अधिकृतरीत्या आपला इरादा स्पष्ट केला.मृत्यूनंतर अवयव दान केले जावे, ज्यामुळे अन्य गरजवंत व्यक्तींना त्या अवयवांचा लाभ होतो. दुसऱ्या  कुणाचे तरी प्राण त्यामुळे वाचते. गोमंतकीय समाजात याबाबत जागृती होण्याची गरज आहे व ती जागृती आम्ही करू, असे मंत्री राणे यांनी सांगितले. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात येईल, असे जाहीर करण्यासाठी अगोदर अर्ज भरावा लागतो. मंत्री राणे यांनी तसा अर्ज भरला.स्टेट ऑगर्न अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनची गोवा सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेचे मंत्री राणे यांनी उद्घाटन केले. आरोग्य सचिव श्रीमती नीला मोहनन तसेच बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते. गोव्यात जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते.लोकांमध्ये त्याविषयी अजून जागृती झालेली नाही. त्यामुळे लोक अवयव दानासाठी पुढे येत नाहीत. मृत्यूनंतर माणसांचे अवयव जाळणे किंवा पुरणे यास अर्थ नाही. अवयव दान हा योग्य मार्ग आहे, असे मंत्री राणे म्हणाले. आपण त्याच हेतूने अवयव दानाचा अर्ज भरला आहे. प्रत्येकाने त्याविषयी विचार करून अवयव दानासाठी पुढे यावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाOrgan donationअवयव दानHealthआरोग्य