शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
2
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
3
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
4
चिंताजनक! मेंदू, हृदयावरच नाही तर किडनीवरही होतोय उष्णतेचा वाईट परिणाम; 'असा' करा बचाव
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
6
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
7
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
8
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
9
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
10
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review
11
Post Office: पोस्टात गुंतवणूक करताय? 'या' स्कीममध्ये मिळेल ७९५६४ रुपयांचं फक्त व्याज; पाहा डिटेल्स
12
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
13
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
14
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
15
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
16
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
17
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
18
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
19
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
20
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द

दृष्टी लाइफ सेव्हिंगची जुने गोवे-पणजी,बायणा-पणजी बोटसेवा येत्या महिन्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 7:28 PM

गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या मुंबईतील दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीने येथे विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.

पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या मुंबईतील दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीने येथे विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महिन्यापासून जुने गोवे ते पणजी आणि बायणा, विमानतळ फेरी टर्मिनल(एएफटी) ते पणजी अशी ४0 आसनी आलिशान बोटसेवा सुरु केली जाणार असून पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरणार आहे. 

जुने गोवे ते पणजी प्रवासाकरिता रु १00 तर बायणा, विमानतळ फेरी टर्मिनल(एएफटी) ते पणजी प्रवासासाठी रु. ८00 आकारले जातील.या आलिशान बोटीत बसून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचे विहंगम दृश्य पर्यटक टिपू शकतील. दृष्टी टू आणि दृष्टी थ्री या नावाने असलेल्या या दोन आलिशान बोटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील व त्यांना पणजी, बागा, जुने गोवा, सिकेरीचा आग्वाद किल्ला,  दाबोळी किनाऱ्यावरील आरामदायी आणि नयनरम्य यात्रा या बोटी घडवून आणतील. आलिशान बोटींमध्ये आरामदायी आसन व्यवस्था, प्रशस्त अंतर्गत सजावट, स्वच्छ बाथरूम, चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षा बेल्टची सोय आहे. वातानुकुलित प्रवासी लाउंज आणि वेटींग एरिया, ऑन-बोर्ड बॅगेज सहाय्य सोबत मोफत व्हाय-फाय, पाकीटबंद अन्नपदार्थ व पेये उपलब्ध असतील. बोटीतील खलाशांसोबत जीवरक्षकही असतील. त्यांना बचावाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे दृष्टी मरीनचे सीईओ जी. रवी शंकर यांनी सांगितले.