गोव्यातील अखंडकाव्यहोत्रस प्रारंभ
By Admin | Updated: July 22, 2016 19:53 IST2016-07-22T19:53:32+5:302016-07-22T19:53:32+5:30
येथे गुरूवारी 76 तासांच्या अखंडकाव्यहोत्रस प्रारंभ झाला. या काव्यहोत्रचा समारोप रविवारी होणार आहे. या मैफलीच्या दुस-या दिवशी शुक्रवारी मराठी नाटक

गोव्यातील अखंडकाव्यहोत्रस प्रारंभ
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.22 - येथे गुरूवारी 76 तासांच्या अखंडकाव्यहोत्रस प्रारंभ झाला. या काव्यहोत्रचा समारोप रविवारी होणार आहे. या मैफलीच्या दुस-या दिवशी शुक्रवारी मराठी नाटक आणि चित्रपटातील कलाकारांनी रंगत आणली. त्यांच्या कवितांना रसिकांनी चांगली दाद दिली. कविता सादर करताना सिद्धार्थ जाधव, किशोर कदम उर्फ सौमित्र, रामदास फुटाणो, डॉ गिरीश ओक आणि विजय गोखले.