शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकाला स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल

By काशिराम म्हांबरे | Updated: January 11, 2024 12:39 IST

म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे.

काशिराम म्हांबरे, म्हापसा: पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला स्टंटबाजी पडली महागात. हळदोणा-खोर्जुवे येथील केबल स्टेड पूलावर बेजबाबदारपणे गाडीच्या टपावर बसून स्टंटबाजी  करणाऱ्या तेलंगणा येथील पर्यटका विरोधात म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे.

किनाऱ्यावर पाण्यात वाहन चालवणे, दुचाकीवरून धोकादायक स्टंट करणे, दारुच्या नशेत वाहन चालवणे यासारख्या पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाणार आहे. अशा प्रकारांवर नियंत्रणासाठी सक्त कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे.

उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार या संबंधीत व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  अटक करण्यात आलेला संशयित सनाडोबोयना राजय्या याच्या विरोधात भा.दं. संच्या कलम २७९, ३३६, तसेच मोटार वाहन कायदा १९२ अंतर्गत बेजबाबदारपणे वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मानवी जीवन धोक्यात आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टंटसाठी वापरण्यात आलेली गाडी सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस