शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोहमविरोधात आणखी तीन पीडिता देणार तक्रार; चार दिवसांची कोठडी, आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:03 IST

सोहमच्या विरोधात आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कुडचडे लैंगिक येथील अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित सोहम नाईक याला बाल न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सोहमची गुन्हा अन्वेषण शाखेकडून कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आणखी काही पीडितांकडून तक्रारी दाखल होतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, सोहमच्या विरोधात आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात चार गुन्हे नोंद झाले आहेत. आणखी पीडित युवती पुढे येतील अशी शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यादिशेने तपासाला सुरुवात केली आहे.

अल्पवयीन मुली तसेच युवतींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे, पीडितांना ब्लॅकमेल करणे अशा विविध कारणांखाली सोहम विरोधात पॉक्सो कायद्याखाली गुन्हे नोंद केले. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत असून त्यांनी गुरुवारी त्याच्या निवासस्थानी छापा टाकला होता.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

पोलिस सध्या आणखी किमान तीन पीडितांचे जबाब नोंदवण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणाबाबत आणखी काही महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोहमने लग्नाचे आमिष दाखवून अनेक पीडितांचे लैंगिक शोषण केले, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन पीडितांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : More victims to file complaints against Soham; custody extended.

Web Summary : Soham Naik, accused in sexual assault case, remanded to police custody. More victims likely to file complaints. Another case registered against him for sexual exploitation and blackmailing. Police investigating further.
टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी