शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिवोलीत व्हिलामध्ये चोरी, १५ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2024 17:36 IST

हणजूण पोलिस स्थानकात या चोरीची तक्रार नोंदवली आहे.

गोवा (हणजूण) :  मार्ना - शिओली येथील एका व्हिलाच्या बेडरुमच्या खिडकीची जाळी कापून अज्ञात चोरांनी कपाटातील सुवर्ण अलंकार व रोख रक्कम मिळून १४ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी, दि. २८ रोजी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. याबाबत राजेश कुमार गुप्ता यांनी हणजूण पोलिस स्थानकात या चोरीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, राजेश कुमार यांचे पालक या घटनेदिवशी व्हिलामध्ये झोपलेले होते. त्यांना या चोरांची चाहूलही लागली नाही. सकाळी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

चोरट्यांनी व्हिलाच्या पाठीमागील बाजूने पहिल्या मजल्यावर चढून एका बेडरूमच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडली आणि आत प्रवेश केला. त्या खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले अकरा लाख ६१ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने आणि रोख तीन लाख पंधरा हजार रुपये चोरून नेले. राजेश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला असून हणजूणचे पोलिस उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस