शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जमीन बळकाव प्रकरणांना आळा घालण्यासाठी कायदा दुरुस्ती आणणार मुख्यमंत्री 

By किशोर कुबल | Updated: June 26, 2024 16:00 IST

येत्या विधानसभा अधिवेशनात विधेयक.

किशोर कुबल/पणजी

पणजी : निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या शिफारशींनुसार विधानसभेच्या येत्या अधिवेशनात जमीन बळकाव प्रकरणाला प्रतिबंध आणि दंड करण्यासाठी जमिनीशी संबंधित कायद्यांमध्ये अनेक सुधारणा केल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सावंत म्हणाले की, पोर्तुगीज काळातील कागदपत्रे बोगस बनवून फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मालक नसलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेईल. ११० जमीन हडप प्रकरणांची सुनावणी एकाच न्यायालयात होणार आहे.

न्याय. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाने नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य सरकारला जमीन बळकाव प्रकरणी अहवाल सादर केला होता. त्रिमंडळाने बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय मंजूर केले असून  एमबीबीएस विद्यार्थ्यांचा स्टायपेंड २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्रॅम तीन वर्षांनी वाढवण्यात आला आहे आणि विद्यमान फेलोजना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांडपाणी महामंडळ जे पूर्वी बांधकाम खात्यांतर्गत होते ते वित्त विभागांतर्गत वित्त निगम अंतर्गत आणण्यात आले आहे. पर्वरी उड्डाणपूल पदोन वर्षात पूर्ण होईल - मुख्यमंत्री लोकांनी अडथळे आणले नाहीत तर पर्वरी येथील सहा पदरी उड्डाणपूल दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केला जाईल,असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की पर्यटनमंत्री तथा  स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी वाहतूक व्यवस्था आणि प्रकल्पासंदर्भातील इतर समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे आणि काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 

टॅग्स :goaगोवा