शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी संशयित कर्नाटकात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 18:21 IST

गोव्यात एका  सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावताना संशयिताला शेजारच्या कर्नाटक राज्यातील कारवार येथे अटक केली.

मडगाव : गोव्यात एका  सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावताना संशयिताला शेजारच्या कर्नाटक राज्यातील कारवार येथे अटक केली. कृष्णकुमार दुबे (34) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ मुंबई येथील आहे. अधिक तपासासाठी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिडीताला वैदयकीय चाचणीसाठी इस्पितळात पाठवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडिताच्या कुटुंबियाने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार फातोर्डा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तपासात ही मुलगी कारवार येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक परेश रामनाथकर व पोलिसांनी कारवार येथे जाउन संशयिताला अटक करुन त्या मुलीला गोव्यात आणले. संशयिताने कारवार येथील आपल्या एका मित्रच्या घरी त्या मुलीला ठेवले होते असेही तपासात उघड झाले आहे. भारतीय दंड संहितेंच्या 363 व गोवा बाल कायदा कलम 8 अतर्ंगत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण