शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ४ ऐवजी ५ जूनला सुरु करा: गोवा फॉरवर्डची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2024 16:20 IST

शाळा ४ ऐवजी ५ किंवा ६ जूनला सुरु कराव्या, अशी मागणी गाेवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आली आहे.

नारायण गावस,पणजी: शिक्षण खात्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शाळा ४ जून पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच दिवशी लाेकसभेच्या निवडणूकांचा निकाल आहे. त्यामुळे शाळा ४ ऐवजी ५ किंवा ६ जूनला सुरु कराव्या,  अशी मागणी गाेवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आली आहे.

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले, ४ जून राेजी लाेकसभेच्या निवडणुकांचा निकाल आहे. राज्यातील अनेक शिक्षक हे निवडणूक ड्यूटीत आहेत. त्यामुळे या दिवशी शाळा सुरु करणे याेग्य नाही. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांवर याचा परिणाम हाेणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने एक दिवस पुढे ढकलावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षण मंत्री या नात्याने याचा निर्णय घ्यावा. आम्ही गोवा फॉरवर्डतर्फे त्यांना या विषयी निवेदन देणार आहोत, असे दुर्गादास कामत यांनी सांगितले.

दुर्गादास कामत म्हणाले, शाळांचा शैक्षणिक वर्षाचा दिवस हा अगोदर ठरलेला असतो. निवडणुका या काही महिन्यात जाहीर होतात. तरीही नेमके निवडणूकांच्या निकाला दिवशी शाळा सुरू करणे चुकीचे आहे. शिक्षकांना या दिवशी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करायला मिळणार नाही. तसेच  राज्यभर निकालाचा वातावरण असणार आहे. त्यामुळे जर पहिल्याच दिवसाच्या शैक्षणिक  दिवसावर परिणाम झाला तर वर्षभर त्याचा परिणाम होणार, असेही कामत म्हणाले.

टॅग्स :goaगोवाEducation Sectorशिक्षण क्षेत्रPramod Sawantप्रमोद सावंत