शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मडगावसह दक्षिण गोव्यात सर्वाधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:55 IST

आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस काणकोण केंद्रात नोंद झाला आहे तर सर्वात कमी पाऊस पेडणे केंद्रावर नोंद झाला आहे.

नारायण गावस -

पणजी: शनिवार आणि रविवार राज्यात पावसाने झाेडपल्यानंतर सोमवारी काही प्रमाणात विसावा मिळाला. यंदा उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील केंद्रामध्ये जास्त पावसाची नाेंद झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस काणकोण केंद्रात नोंद झाला आहे तर सर्वात कमी पाऊस पेडणे केंद्रावर नोंद झाला आहे.

काणकोण, मडगावात १४ इंच पाऊस -राज्यात १ जून ते आतापर्यंत झालेल्या पावसामध्ये काणकोणात १४.७ इंच पावसाची नाेंद झाली आहे. ही राज्यातील इतर केंद्रापेक्षा सर्वाधिक जास्त आहे . तर त्याच्यानंतर मडगावात १४.६ इंच पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. तर केपेत १३.७ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राजधानीत १० इंच पाऊस -राजधानी पणजीत आतापर्यंत १०.१ इंच पावसाची नोंद झाली आहे तर आतापर्यंत सर्वात कमी पेडणे केंद्रावर नोंद करण्यात आली आहे पेडणे फक़्त ६ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर फोंडा ६.७ इंच व वाळपईत ८ इंच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक जास्त पाऊस पणजी केंद्रावर नोंद करण्यात आला आहे. पणजीत गेल्या २४ तासांत ३.६ इंच पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी पावसाने काही प्रमाणात विसावा घेतल्याने लाेकांना आपली काही प्रमाणात कामे करायला मिळाली. विसावा घेतला तरी दिवसभर दमट व ढगाळ वातावरण होते. तर काही भागात पावसाच्या सरी पडल्या. हवामान खात्याने उद्या पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केल्याने आजही पावसाची शक्यता आहे.

२४ तासांत झालेला पाऊस इंचात

पणजी :३.६केपे: ३.५ओल्ड गोवा: ३.१सांगे: २.८मडगाव: २.६वाळपई:२.५काणकोण: २.४मुरगाव:२.४दाबोळी: २म्हापसा: १.८फोंडा: १.४साखळी: १.२

१ जून ते आतापर्यंत पाऊस इंचात

पणजी :१०.१केपे: १३.७ओल्ड गोवा: १०.३सांगे: १३.७मडगाव: १४.६वाळपई: ८काणकोण: १४.७मुरगाव: १०दाबोळी: ९.८म्हापसा: ८.४फोंडा: ६.७साखळी: १३.७पडणे: ६

टॅग्स :Rainपाऊसgoaगोवा