शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

54 लाखांचे सोने पळवणा-या श्रवणनाथला कुडाळला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 18:39 IST

मुंबईतून बसवरून पाठविलेल्या 54 लाखांची सोन्याची बिस्किटे व इतर दागिने असलेले पार्सल परस्पर पळविण्याचा कट रचलेल्या बागोडा-राजस्थान येथील श्रवणनाथ या संशयिताला मडगाव पोलिसांनी कुडाळ येथे अटक केली.

मडगाव : मुंबईतून बसवरून पाठविलेल्या 54 लाखांची सोन्याची बिस्किटे व इतर दागिने असलेले पार्सल परस्पर पळविण्याचा कट रचलेल्या बागोडा-राजस्थान येथील श्रवणनाथ या संशयिताला मडगाव पोलिसांनी कुडाळ येथे अटक केली. सोमवारी रात्री त्याला मडगावात आणण्यात आले. संशयिताकडून सर्व सोने पोलिसांनी जप्त केले.मागच्या शुक्रवारी ही घटना घडली होती. मडगावातील एक व्यापारी संजय विर्डीकर यांच्या मालकीची बस असून, या बसवरून मडगावच्या सोनारासाठी अशी पार्सल्स पाठविली जायची. विर्डीकर यांचे मोबाईलचेही दुकान असून या मोबाईलच्या दुकानावर संशयित श्रवणनाथ हा कामाला होता. मुंबईतील बसवरुन आलेले पार्सल आणण्यासाठी विर्डीकर यांनी त्याला पाठविले असता हे पार्सल घेऊन तो परस्पर पसार झाला. या प्रकरणात लगेच मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली.मडगावचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, सदर संशयित बसवर बसून पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, विर्डीकर यांनी या संशयिताचे छायाचित्र वॉटस्अ‍ॅपवरुन आपल्या सर्व मित्रंना पाठवून दिले. विर्डीकर यांच्या मित्रने आपल्या कुडाळच्या एका मित्रला हे छायाचित्र पाठवून दिले. या मित्रने कुडाळ येथे बस अडविल्यावर बसमध्ये बसलेला संशयित त्याला दिसला. झालेला प्रकार स्थानिकांना कथन केल्यानंतर स्थानिकांच्याच मदतीने त्याला कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले. सोमवारी मडगाव पोलिसांच्या तुकडीने संशयितासह त्याने चोरलेल्या दागिन्यांचा ताबा घेतला. सोमवारी रात्री त्याला मडगावात आणून रितसर अटक केली. सोमवारी त्याला मडगाव न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

टॅग्स :Goldसोनंgoaगोवा