शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पाहुणी म्हणून आली चोरी करुन पळाली, तरुणीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 03:27 IST

यासंदर्भात निशीता नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार ३ ते ४ एप्रिल दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. संशयित तक्रारदाराच्या घरी पूर्वी भाड्याने रहात होती. 

साल्मोना वाडा - साळगांव येथे घरात पाहूणी बनून आली आणि पाहुणाचार घेतल्यानंतर, घरातील २ लाख ९० हजार रुपयांच्या दागिन्याची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी साळगांव पोलिसांनी संशयित प्राजक्ता खावनेकर (२२ वय, कुडाळ ) हिला अटक केली असून तिच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

यासंदर्भात निशीता नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार ३ ते ४ एप्रिल दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. संशयित तक्रारदाराच्या घरी पूर्वी भाड्याने रहात होती. 

संशयित तरुणीने घरातील कपाटात असलेले मंगळसूत्र, सोन्याची साखळी, बांगड्या, नथ, अंगठी अशी सुमारे २ लाख  ९० हजार रुपयांची चोरी केली आहे. तक्रारीनंतर संशयित तरुणीला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. रचलेल्या सापळ्यात ती सापडल्याने तिला नंतर ताब्यात घेण्यात आले. रिमांडासाठी न्यायालया समोर उपस्थित केले असता न्यायालयाने ४ दिवसांचा पोलीस रिमांड दिला आहे. संशयिताच्या चौकशी दरम्यान चोरलेले मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास कार्यउपअधिक्षक विश्वेश कर्पे तसेच निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सुर्याकांत कोलवेकर यांच्या मार्फत सुरु आहे.

टॅग्स :goaगोवाThiefचोरPoliceपोलिस