शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मडगावात तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, मुलीने चित्राद्वारे कथित केला प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 10:27 IST

15 वर्षांच्या मुलाकडून आगळीक: मुलीने चित्राद्वारे कथित केला प्रसंग

मडगाव : मडगावात एका मोठ्या बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगार वस्तीतल्या एका तीन वर्षीय मुलीवर त्याच वस्तीत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून तो मुलगाही अल्पवयीन असल्याने  पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे. 6 मे रोजी दुपारी जवळपास कुणी नसल्याचा फायदा उठवून त्या मुलाने उघढ्यावर खेळणाऱ्या त्या मुलीला जवळपास कुणी नसल्याचे बघून आपल्या झोपडीत नेले. तिथे तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला. दुसऱ्या दिवशी त्या मुलीला रक्तश्राव होऊन पोटात दुखत असल्याचे दिसून आल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये आणले असता तिच्यावर अतीप्रसंग  झाल्याचे उघड झाले. सध्या त्या मुलीवर गोमेकॉत उपचार चालू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलीची आई सहा महिन्यापूर्वीच बाळंत झाल्याने ती घरीच राहत होती. या मुलीला आणखी 5 वर्षांची मोठी बहिणंही आहे. बुधवारी ती मुलगी आपल्या आजी बरोबर होती आणि ती बाहेर खेळत होती. त्याच ठिकाणी तो मुलगाही होता. तिच्या आजीने त्याला तिथून जायलाही सांगितले होते. पण तो तिथेच राहिला. काही वेळाने तिची आजी दुसरीकडे गेल्याचे पाहिल्यावर त्या मुलाने तिला आपल्या झोपडीत नेऊन तिच्यावर हा अत्याचार केला.

आपल्यावर नेमका कसला अत्याचार झाला हेही त्या मुलीला सांगता येत नसल्याने पोलिसासमोरही ही केस कशी सोडवायची हा प्रश्न उभा राहिला होता.  बायलाचो एकवट या संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी त्या मुलीला खोदून खोदून विचारले असता तिने चित्र काढून आपल्यावर झालेला अतिप्रसंग कथित केला. या प्रकाराबद्दल व्हिएगस यांनी तीव्र चिंता व्यक्त करताना या घटनेकडे गंभीरतेने पाहण्याची गरज असून ज्या ठिकाणी असे कामगार काम करतात त्याठिकानी त्यांच्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारने पाळणाघराची सोय करण्याची गरज आहे. हे गुंतागुंतीचे प्रकरण सोडविण्यासाठी फातोरडाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्यासह उपनिरीक्षक अमीन नाईक, सुमेधा नाईक व पोलीस शिपाई बबलू झोरे यांनी मोलाची कामगिरी निभावली.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी