येत्या आठवड्यात वाळू परवाने
By Admin | Updated: November 2, 2015 02:32 IST2015-11-02T02:32:19+5:302015-11-02T02:32:29+5:30
पणजी : वाळू उपशासाठी परवाने देण्याचे काम येत्या आठवड्यापासून सुरू होईल. ९० लिजधारकांपैकी ४५ जणांनी बंदर कप्तान, इतर यंत्रणांचे ना हरकत दाखले आणि

येत्या आठवड्यात वाळू परवाने
पणजी : वाळू उपशासाठी परवाने देण्याचे काम येत्या आठवड्यापासून सुरू होईल. ९० लिजधारकांपैकी ४५ जणांनी बंदर कप्तान, इतर यंत्रणांचे ना हरकत दाखले आणि कागदपत्रे सरकारला सादर केली आहेत. सरकारने रेती उपशासाठी २४ ठिकाणी पर्यावरणीय दाखला दिलेला आहे. मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, पर्यावरणीय दाखल्यांचे महत्त्वपूर्ण काम झालेल्या व्यावसायिकांनी आता आवश्यक त्या यंत्रणांचे ना हरकत दाखले सादर केले की त्यांना परवाने दिले जातील. (पान २ वर)