रुतलेल्या जहाजाचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 20:59 IST2017-07-24T20:59:01+5:302017-07-24T20:59:01+5:30

पर्यटननगरीच्या राजधानीत मिरामार समुद्रकिनारी सहावा कॅसिनो म्हणून ओळख होत असलेले जहाज रुतलेले आहे.

Rut off | रुतलेल्या जहाजाचे आकर्षण

रुतलेल्या जहाजाचे आकर्षण

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. 24- पर्यटननगरीच्या राजधानीत मिरामार समुद्रकिनारी सहावा कॅसिनो म्हणून ओळख होत असलेले जहाज रुतलेले आहे. या जहाजाचे स्थानिकांसह पर्यटकांना मोठे अप्रुप आहे. ते पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. लोक सेल्फी काढण्यात मग्न असलेले दृश्य या जहाजाजवळ पहायला मिळते.

Web Title: Rut off