श्री साईबाबा मंदिराची नुतन कार्यकारिणी
By Admin | Updated: May 7, 2014 00:58 IST2014-05-06T17:24:47+5:302014-05-07T00:58:13+5:30
वास्को : येथील टुरिस्ट स्टॅण्डवरील श्री साई बाबा मंदिर सदस्याच्या झालेल्या वार्षिक सभेत येत्या वर्षासाठी शेखर परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या कार्यकारी समिती खालील प्रमाणे आहे़ अध्यक्ष : शेखर परूळेकर, उपाध्यक्ष : धर्मा पटेकर व संजय नाईक, सरचिटणीस : आनंद एऩ पेडणेकर, संयुक्त चिटणीस : नरेश महाले, खजिनदार : नरेश नाईक, संयुक्त खजिनदार : नरेश शेटये, व अमित बिचोलकर, सदस्य : यतिन कामुर्लेकर, लक्ष्मण गावडे, रोहिदास होन्नावरकर, संतोष नाईक, सुदेश नाईक, सुरज नार्वेकर, मनोज नाईक, शहाजहान महम्मद, उत्तम माशेलकर, सुहास नाईक, रघुवीर आमोणकर, प्रसाद प्रभुगांवकर, नझीर शेख, प्रमोद नारोजी, इरय्या हिरेमठ़

(प्रतिनिधी)