शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

मध्यमवर्गीयांना दिलासा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2025 08:03 IST

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसकंल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्याचे उद्‌गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला असून बचत व गुंतवणुकीला यामुळे चालना मिळेल. नारी शक्ती, युवा शक्ती, अन्नदाता आणि गरीब कल्याण या चार स्तंभांतर्गत एकूण दहा व्यापक विकास उपायांची रूपरेषा अर्थसंकल्पान आखण्यात आली असून यामुळे मजबूत आणि अधिक समृद्ध भारताचा टप्पा निश्चित झालेला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्र, नागरी विकास, खाणकाम, आर्थिक नियमन आणि निर्यात प्रोत्साहन यामध्ये परिवर्तनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पर्यटन-आधारित आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, जहाजबांधणी, मत्स्यपालन आणि नवीन उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. हा अर्थसंकल्प आमचे सामूहिक प्रयत्न विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यास निश्चितच मदत करील.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करून त्या-त्या घटकासाठी योजना आखल्या आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसकंल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्याचे उद्‌गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले.

 

टॅग्स :goaगोवाUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budget 2025अर्थसंकल्प २०२५Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामनPramod Sawantप्रमोद सावंत