शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टी मरीनतर्फे समुद्रकिनाऱ्यांवर पोहण्यास मज्जाव, खराब हवमानामुळे सूचना जारी

By समीर नाईक | Updated: June 25, 2024 15:37 IST

समुद्रकिनाऱ्यांवर पोहणे बंद करण्याची सुचना दृष्टी तर्फे करण्यात आली आहे. 

पणजी:  दृष्टी मरीन जीवरक्षक तर्फे पुढील काही दिवसात जोरदार पाऊस आणि हवामान खराब असल्याने  समुद्रात धोकादायक प्रवाह, भरती असल्यामुळे समुद्राची स्थिती खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पोहणे बंद करण्याची सुचना दृष्टी तर्फे करण्यात आली आहे. 

दृष्टीने केलेले हे आवाहन पावसाळ्यात होणारे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. दृष्टीने केलेले हे आवाहन पावसाळ्यात होणारे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.  मान्सून हा जून ते सप्टेंबर पर्यंत चालतो. वाढलेला पाऊस आणि खळवलेला  समुद्र अप्रत्याशित हवामान दर्शवितो, ज्यामुळे किनारपट्टीवरील जल-केंद्रित क्रियाकलाप विशेषतः धोकादायक बनतात.

दृष्टी मरीनचे ४५० जीवरक्षक वर्षभर राज्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालीत असतात, पावसाळा प्रतिकूल हवामान, मुसळधार पाऊस आणि उंच लाटांच्या अपेक्षेमुळे समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्यांना पाण्यात पोहायला किंवा फिरायला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी दृष्टी मरीनच्या देखरेखीखाली सर्व समुद्रकिनाऱ्यांवर लाल झेंडे लावण्यात आले आहे.

पोहणे असुरक्षित असल्याचे संकेत देण्यासाठी आम्ही सर्व किनारे लाल ध्वजांसह चिन्हांकित केले आहेत. अगदी पाण्यात वाहून जाण्यासही सक्त मनाई आहे. समुद्रकिना-यावर तैनात असलेली आमची जीवरक्षकांची टीम हवामानाचे स्वरूप आणि त्यांचा समुद्रावरील प्रभावाचे बारकाईने निरीक्षण करत आहे. त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही बचावकार्य करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. 

 - नवीन अवस्थी , सीईओ, दृष्टी मरीन