पासपोर्ट अधिकाऱ्याच्या घर, कार्यालयावर छापे
By Admin | Updated: September 10, 2015 02:03 IST2015-09-10T02:03:22+5:302015-09-10T02:03:33+5:30
पणजी : गोवा पासपोर्ट भवनातील पासपोर्ट अधिकारी आग्नेल फर्नांडिस यांचे घर व कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले. बेजबाबदारपणे

पासपोर्ट अधिकाऱ्याच्या घर, कार्यालयावर छापे
पणजी : गोवा पासपोर्ट भवनातील पासपोर्ट अधिकारी आग्नेल फर्नांडिस यांचे घर व कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले. बेजबाबदारपणे पासपोर्ट दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
फर्नांडिस यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून नंतर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. पासपोर्ट देताना आवश्यक असलेली खबरदारी न घेता त्यांच्याकडून पासपोर्ट देण्यात आले.
(पान २ वर)