शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींचे गोव्यात २२ रोजी नागरी स्वागत; पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावणार

By किशोर कुबल | Updated: August 18, 2023 15:21 IST

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधणार

किशोर कुबलपणजी : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा गोवा भेटीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी २२ रोजी दुपारी ४.३० वाजता श्रीमती मुर्मू येथील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहतील. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता राजभवनवर दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतींचे नागरी स्वागत केले जाईल.बुधवारी २३ रोजी गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यास महामहीम राष्ट्रपती उपस्थिती लावणार आहेत. सकाळी १० वाजता हा सोहळा होणार आहे,. त्यानंतर दुपारी ४ वाजता पर्वरी येथे विधानसभा संकुलात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात श्रीमती मुर्मू संबोधणार आहेत.  देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर श्रीमती मूर्मु यांची ही पहिलीच गोवा भेट आहे.

राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाय्रांनी येत्या २४ पर्यंत रजा घेऊ नये, असे आदेश कार्मिक खात्याने दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन श्रीमती मूर्मू यांच्या दौऱ्याच्या काळात सुरक्षा बंदोबस्ताविषयी चर्चा केली.