शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोळंबी व्यवसायाची स्वप्ने पडली महागात, दोघांची १४ लाख रुपयांसाठी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:53 IST

निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार जाविध मोनिस (रा.शापोरा) यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

म्हापसा : काशिराम म्हांबरे कोळंबी पैदास व्यवसाय थाटण्याच्या नावाखाली हणजूण परिसरातील दोघांकडून १४ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एका व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार जाविध मोनिस (रा.शापोरा) यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार प्रभाकर बीथाला भंगारायन (रा.पूर्व गोदावरी, आंध्र प्रदेश) याच्या विरोधात भागीदारीवर  कोळंबी पैदास व्यवसाय थाटण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रार म्हटले आहे. 

दरम्यान सदर व्यक्तीने जाविध आणि त्याचा मित्र संतोष भोसले यांच्याशी संपर्क साधून व्यवसायात भागीदारीसाठी प्रस्ताव ठेवून फायद्याची स्वप्न दाखवली. दाखवलेल्या स्वप्नातून दोघांकडून वेळोवेळी रक्कम संशयिताने उकळली. कालांतराने संशयीताकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघांनी पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली. पोलिसांनी  संशयित प्रभाकर बीथाला भंगारायन याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणातील तपास सुरू करताना पोलिसांनी संशयिताचा शोध पोलिसांकडून आरंभण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस