पर्रीकरांची आज षष्ठ्यब्दिपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2015 01:47 IST2015-12-13T01:47:21+5:302015-12-13T01:47:35+5:30
पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे रविवारी वयाची ६0 वर्षे पूर्ण करत असल्यामुळे कांपाल येथील मैदानावर पर्रीकर यांचा

पर्रीकरांची आज षष्ठ्यब्दिपूर्ती
पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे रविवारी वयाची ६0 वर्षे पूर्ण करत असल्यामुळे कांपाल येथील मैदानावर पर्रीकर यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची या वेळी विशेष उपस्थिती असेल.
सत्कार सोहळ्याला सुमारे ५० हजार लोकांची उपस्थिती असेल, ही शक्यता गृहीत धरून व्यवस्था करण्यात आली आहे. कांपाल परिसरात एकूण ९०२ बसगाड्या पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री दिलीप परुळेकर व आमदार (पान २ वर)