लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्तरीच्या विकासाला सरकारची साथ: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | govt support for sattari development said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरीच्या विकासाला सरकारची साथ: मुख्यमंत्री सावंत

पर्येत विविध प्रकल्पांची पायाभरणी; दिव्या राणेंच्या कामाचे कौतुक ...

देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम - Marathi News | great contribution of the tribal community in the formation of the country the work of preserving gomantiya culture through Lokotsav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते. ...

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र या: टी. राजासिंग; कुडचडेत बजरंग दल, विहिंपच्या सभेला प्रतिसाद - Marathi News | unite to protect Hindutva said t raja singh in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र या: टी. राजासिंग; कुडचडेत बजरंग दल, विहिंपच्या सभेला प्रतिसाद

रविवारी कुडचडे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

आमची शेती पूर्ववत करा; पिळगावचे शेतकरी ठाम, मुख्यमंत्र्यांचे तडजोडीसाठी प्रयत्न - Marathi News | restore our agriculture the farmers of pilgaon stand firmly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमची शेती पूर्ववत करा; पिळगावचे शेतकरी ठाम, मुख्यमंत्र्यांचे तडजोडीसाठी प्रयत्न

तुम्ही खासगी रस्त्यांवरून वाहतूक करणार असाल तर करावे. मात्र, त्यामुळे जे परिणाम लोकांना भोगावे लागतील, त्याला जबाबदार सरकार की कंपनी याचे उत्तरही द्यावे अशी भूमिका शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. ...

स्मार्ट सिटीला ५ कोटींचा पुरस्कार जाहीर; शहर मॉडेल बनविण्यास प्रोत्साहन - Marathi News | 5 crore award announced for smart city panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीला ५ कोटींचा पुरस्कार जाहीर; शहर मॉडेल बनविण्यास प्रोत्साहन

देशभरात शाश्वत शहरी विकास वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग आहे. ...

रशियन तरुणींचे व्हिडीओ काढून व्हायरल केले, व्लॉगरविरोधात गोव्यात गंभीर आरोप   - Marathi News | Video of Russian girls went viral, serious charges against vlogger in Goa   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन तरुणींचे व्हिडीओ काढून व्हायरल केले, व्लॉगरविरोधात गोव्यात गंभीर आरोप  

Goa Crime News: गोव्यामध्ये एका सोशल मीडिया व्लॉगर विरोधात रशियन तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

येत्या महिन्यात ठरेल भाजपचा नवा अध्यक्ष: अरुण सिंह; निवड प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | new bjp president to be decided next month said arun singh in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :येत्या महिन्यात ठरेल भाजपचा नवा अध्यक्ष: अरुण सिंह; निवड प्रक्रियेला सुरुवात

गोवा भेटीवर आलेल्या सिंह यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  ...

इतर पक्षांच्या आमदारांनी पक्षाला सल्ले देऊ नयेत; यापुढे काँग्रेसचे एकला चलो...: सावियो डिसिल्वा  - Marathi News | mla of other parties should not give advice to the party said savio dsilva  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इतर पक्षांच्या आमदारांनी पक्षाला सल्ले देऊ नयेत; यापुढे काँग्रेसचे एकला चलो...: सावियो डिसिल्वा 

गोवा प्रदेश काँग्रेस पक्ष हा जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व जागी आपले उमेदवार उभे करील. ...

शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री  - Marathi News | empower the farmers and make the state 100 percent literate said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

गावातील शेतकऱ्यांची संख्या फलकावर नमूद करण्याची सूचना ...