परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणाºया प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत ...
राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांब्याला गोवेकरांचा विरोध होता. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी या ट्रेनला गोव्यात थांबा नको अशी मागणी करून सरकारवर हल्ला चढविला होता. ...
विमानातून येणाऱ्यांना गोव्यात कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे ट्वीट आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी केले होते. मात्र, तसा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही ...
पणजी शहरात उद्या रविवारपासून पुढील आठ दिवस ' पुरुमेंताचचे फेस्त' होणार असून पन्नास-साठ स्थानिक शेतकरी अळसांदे, आमसुले, कुळीथ, सुकी मासळी आदी वस्तू घेऊन विक्रीसाठी बसणार आहेत. ...
मडगाव येथील कोविद इस्पितळात एकूण 47 रुग्ण उपचार घेत आहेत. तिथे अनेक डॉक्टरांची पथके उपचार प्रक्रियेत भाग घेतात. इस्पितळातील खाटांची संख्या नुकतीच दोनशेर्पयत वाढविण्यात आली आहे ...