वीज, पाणी व रस्ते सुविधा नसल्यास चांगल्या कंपन्या येणे कठीण आहे. इस्पितळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ठामपणे सांगितले. ...
गोवा हे सांस्कृतिक वैविध्याने नटलेलं, ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न आणि राजकीयदृष्ट्या नेहमीच गुंतागुंतीचे राज्य. "जनता पक्ष" या एकत्रित राजकीय प्रयोगातून उगम पावलेला "भारतीय जनता पक्ष" (भाजप) मात्र गोव्यात अत्यंत रोचक आणि अभ्यासनीय प्रवासातून स्थिरावला. ...