लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्व मतदारसंघ भाजपचे लक्ष्य; CM प्रमोद सावंतांची आगामी निवडणुका जोमाने लढण्याची कार्यकर्त्यांना हाक - Marathi News | bjp target for all constituencies cm pramod sawant calls on workers to fight the upcoming elections vigorously | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्व मतदारसंघ भाजपचे लक्ष्य; CM प्रमोद सावंतांची आगामी निवडणुका जोमाने लढण्याची कार्यकर्त्यांना हाक

चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. ...

'मगोपचा मी साडेतीन वर्षे सदस्य असल्याने अध्यक्ष बनण्यासाठी पात्र': जीत आरोलकर - Marathi News | i am eligible to become the president as I have been a member of mgp party for three and a half years said jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मगोपचा मी साडेतीन वर्षे सदस्य असल्याने अध्यक्ष बनण्यासाठी पात्र': जीत आरोलकर

जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ...

दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे मगोच्या नेत्यांची तक्रार; बी. एल. संतोष यांना ढवळीकर भेटले - Marathi News | mago party leaders complaint to bjp leadership in delhi dhavalikar brother meets b l santosh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे मगोच्या नेत्यांची तक्रार; बी. एल. संतोष यांना ढवळीकर भेटले

राजकीय परिस्थितीबाबत चर्चा; गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा ...

सुभाष वेलिंगकरांनी प्राण फुंकले; मराठीला राजभाषेच्या सिंहासनावर बसवणे सोपे नाही - Marathi News | subhash velingkar starts movement it is not easy to place marathi on the throne of the official language | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांनी प्राण फुंकले; मराठीला राजभाषेच्या सिंहासनावर बसवणे सोपे नाही

मराठीच्या चळवळीत कुणी तरी प्राण फुंकण्याची गरज होती. हे काम माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.  ...

गोव्याची एलईडी नौका मालवण समुद्रात पकडली; सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई - Marathi News | Goa LED boat caught in Malvan sea Sindhudurg Fisheries Department takes strong action | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोव्याची एलईडी नौका मालवण समुद्रात पकडली; सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

नौकेवरील माशांचा लिलाव ...

मगोचा एवढा अपमान? मुख्यमंत्री सावंतांचे विधान अन् ढवळीकर बंधूंची भूमिका - Marathi News | such an insult to maharashtrawadi gomantak party mago goa party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोचा एवढा अपमान? मुख्यमंत्री सावंतांचे विधान अन् ढवळीकर बंधूंची भूमिका

आपल्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या पक्षाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याला अप्रत्यक्षरीत्या अशा प्रकारे अपमानित करण्याची ही गोव्यातील पहिलीच वेळ आहे. ...

सुदिन ढवळीकर यांना वगळून जीत आरोलकर यांना मंत्रिपद; मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची तयारी सुरू - Marathi News | jeet arolkar gets ministerial post excluding sudin dhavalikar preparations underway for cabinet reshuffle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुदिन ढवळीकर यांना वगळून जीत आरोलकर यांना मंत्रिपद; मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची तयारी सुरू

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत याविषयी केंद्रीय गृहमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अमित शाह यांच्याकडून हिरवा कंदील घेतला असल्याची माहिती 'लोकमत'ला प्राप्त झाली आहे. ...

भाजप-मगो युती कायम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | bjp mago party alliance remains said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप-मगो युती कायम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'लोकमत'ने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून युतीविषयी प्रतिक्रिया विचारली. ...

मराठी राजभाषेसाठी निर्धार!; राजकीय बळ वाढविण्यासाठी संघटनांना एकत्र करणार - Marathi News | determination for marathi as the official language will unite organizations to increase political strength | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी राजभाषेसाठी निर्धार!; राजकीय बळ वाढविण्यासाठी संघटनांना एकत्र करणार

पणजीतील सभेस गर्दी ...