Goa: वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहन खरेदीवर मोटार वाहन करात १५ ते २५ टक्के सवलत मिळणार आहे. यासंबंधीची अधिसूचना गोवा वाहतूक खात्याने काढली आहे. ...
Goa: गोवा पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहेराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिना निमीत्त म्हापसा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
परेश याची पत्नी मेघना सावर्डेकर हिची जबानी फोंडा न्यायदंडाधिकाऱ्यां समोर सोमवारी २१ रोजी तर व अन्य दोन जणांची जबानी बुधवार २३ रोजी नोंदवली जाणार आहे. ...
प्रस्तावित राखीव व्याघ्रक्षेत्र म्हादईवरील प्रकल्पांच्या बाबतीत कर्नाटकसाठी प्रमुख अडथळा ठरला असल्याचे विधान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल मान्य केले. ...