लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्राहक हक्कांसाठी भरारी पथके नेमणार; धान्याची जबाबदारी दुकानदारांची: रवी नाईक  - Marathi News | bharari teams will be appointed for consumer rights grain responsibility of shopkeeper said ravi naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्राहक हक्कांसाठी भरारी पथके नेमणार; धान्याची जबाबदारी दुकानदारांची: रवी नाईक 

राज्य ग्राहक संवर्धन मंडळाची पहिली बैठक नुकतीच मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली ...

दोन वर्षांत बुडणारी ९१ मुले वाचवली; बालहक्क आयोगाकडून जीवरक्षकांचे कौतुक - Marathi News | lifeguard saved 91 drowning children in two years commended by child rights commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन वर्षांत बुडणारी ९१ मुले वाचवली; बालहक्क आयोगाकडून जीवरक्षकांचे कौतुक

या कामाबद्दल गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने एजन्सीच्या जीवनरक्षकांची धाडसी कृती अशा शब्दात कौतुक केले आहे. ...

गोमंतकीयांचा काँग्रेसवरील विश्वास उडाला, सर्व विरोधकांममध्ये एकी नाही: विजय सरदेसाईंची टीका - Marathi News | gomantakiy lose faith in congress vijai sardesai criticized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांचा काँग्रेसवरील विश्वास उडाला, सर्व विरोधकांममध्ये एकी नाही: विजय सरदेसाईंची टीका

सरदेसाई यांनी असा आरोप केला की, गोव्याच्या इतिहासात कधीही नव्हते एवढे भ्रष्ट सरकार सध्या राज्यात सत्तेवर आहे. राज्यातील सुसंस्कृत जनतेला याची कल्पना आहे. ...

महिलांची बदनामी नकोच; राजकारण्यांनी बोध घेतलेला दिसत नाही - Marathi News | do not defame women goa politicians do not seem to have taken the lesson | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलांची बदनामी नकोच; राजकारण्यांनी बोध घेतलेला दिसत नाही

सरकारमधील काही राजकारण्यांनी यापासून बोध घेतलेला दिसत नाही. ...

Goa: सरकारने कामगारांची केली फसवणूक: किमान वेतनवाढ अमान्य: कामगारांची पणजीत निदर्शने - Marathi News | Goa: Govt cheated workers: Minimum wage hike invalidated: Workers protest in Panjit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारने कामगारांची केली फसवणूक: किमान वेतनवाढ अमान्य: कामगारांची पणजीत निदर्शने

Goa: किमान वेतनात अल्प अशी वाढ करून सरकारने कामगारांची फसवणूक केली आहे.सरकारने दिलेले किमान वेतन वाढ आम्हाला अमान्य असल्याचे म्हणत कामगारवर्गाने पणजी येथील आझाद मैदानावर आयटकच्या बॅनरखाली जोरदार निदर्शने केली. ...

राष्ट्रीय क्रीडा दिनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली फिट राहण्याची प्रतिज्ञा - Marathi News | Government employees of the state took a pledge to be fit on National Sports Day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा दिनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली फिट राहण्याची प्रतिज्ञा

देशभर मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला ...

७२ योजनांसाठी २ हजार कोटींचे प्रस्ताव; लिलाव केलेल्या खाणी सुरु करण्याची मागणी - Marathi News | 2 thousand crore proposals for 72 schemes and demand for starting auctioned mines | Latest goa News at Lokmat.com

गोवा :७२ योजनांसाठी २ हजार कोटींचे प्रस्ताव; लिलाव केलेल्या खाणी सुरु करण्याची मागणी

गांधीनगर, गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीवेळी ते बोलत होते. ...

६४ नव्हे, फक्त चार घरे पाडावी लागणार! भोमप्रकरणी पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध - Marathi News | not 64 only four houses will have to be demolished goa govt committed to rehabilitation in bhoom case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :६४ नव्हे, फक्त चार घरे पाडावी लागणार! भोमप्रकरणी पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध

या सर्व्हे क्रमांकात जिथे कोणतेही बांधकाम नाही, तीच जागा सरकार वापरणार आहे. ...

खासगी विद्यालयात शारिरीक शिक्षणाच्या शिक्षकाकडूनच २ विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | 2 female students were molested by the physical education teacher in a private school | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासगी विद्यालयात शारिरीक शिक्षणाच्या शिक्षकाकडूनच २ विद्यार्थिनीचा विनयभंग

आर जे पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने आरोपी शिक्षकाविरुद्ध शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. ...