लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी बहुजन समाजाला मंदिर प्रवेश द्या: गिरीश चोडणकर - Marathi News | let bahujan samaj enter temple first said girish chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधी बहुजन समाजाला मंदिर प्रवेश द्या: गिरीश चोडणकर

बहुजन समाजाला आजही राज्यातील मंदिरांमध्ये गर्भ गृहप्रवेश करण्यापासून वंचित ठेवले जात आहे. ...

'युनिटी मॉल'मुळे खारफुटी धोक्यात: विजय सरदेसाई; जागा बदलण्याची मागणी - Marathi News | unity mall threatens mangroves said vijai sardesai and demand for change of venue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'युनिटी मॉल'मुळे खारफुटी धोक्यात: विजय सरदेसाई; जागा बदलण्याची मागणी

किनारपट्टी स्थिरीकरण आणि जलशुद्धीकरण तसेच वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे निवासस्थान म्हणून खारफुटी महत्त्वाची भूमिका बजावते. ...

शेतकऱ्यांनो, केवायसी करा; अन्यथा सहा हजार विसरा...! - Marathi News | farmers do kyc for pm kisan samman nidhi otherwise forget six thousand rupees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांनो, केवायसी करा; अन्यथा सहा हजार विसरा...!

'पीएम किसान सन्मान'ला पात्र होण्यासाठी अनिवार्य. ...

"त्या" विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसानभरपाई द्या: घटनेची उच्च स्तरीय चौकशी करा: आपची मागणी - Marathi News | 5 million compensation to the family of "that" student: High level inquiry into the incident: Aap demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"त्या" विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसानभरपाई द्या: घटनेची उच्च स्तरीय चौकशी करा: आपची मागणी

विद्यार्थी मृत घटनेची उच्च स्तरीय पातळीवर चौकशी करावी. कारण या घटनेमागे प्रशासनाची पूर्णपणे अनास्था दिसून येत आहे. ...

टॅक्सी ॲपमध्ये सहभागी व्हा विविध योजनांचा लाभ घ्या; गोवा टॅक्सीचालकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | joined taxi app avail various schemes chief minister pramod sawant appeal to goa taxi drivers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सी ॲपमध्ये सहभागी व्हा विविध योजनांचा लाभ घ्या; गोवा टॅक्सीचालकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोवा टॅक्सी ॲपचे उद्घाटन. ...

कळंगुट येथे मोबाईल चोरट्यांना अटक - Marathi News | mobile thieves arrested in calangute goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथे मोबाईल चोरट्यांना अटक

चोरीला गेलेल्या फोन सोबत आणखिन काही मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. ...

१५ वर्षांच्या मुलाचे देशविरोधी कनेक्शन; तिस्क - उसगाव येथे 'एनआयए'चा छापा - Marathi News | 15 year old boy anti national connection and nia raid at tisk usgaon goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१५ वर्षांच्या मुलाचे देशविरोधी कनेक्शन; तिस्क - उसगाव येथे 'एनआयए'चा छापा

संशयिताची कसून चौकशी; मोबाईलही जप्त. ...

चतुर्थीकाळात रात्रीचे फटाके फोडण्यावर बंदी - Marathi News | goa ban on bursting firecrackers at night during the ganesh chaturthi 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चतुर्थीकाळात रात्रीचे फटाके फोडण्यावर बंदी

चतुर्थी काळात रात्री ८ ते १० असे दोन तास फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. ...

गोव्यात सरकारी वकिलांना गणपती पावला! फीमध्ये वाढ करणारी अधिसूचना जारी - Marathi News | Government lawyers in Goa Issue of notification increasing fee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सरकारी वकिलांना गणपती पावला! फीमध्ये वाढ करणारी अधिसूचना जारी

सरकारी वकिलांना अन्य राज्यात हायकोर्टात किंवा अन्य कुठल्याही न्यायालयात अथवा लवादासमोर उपस्थित रहावे लागल्यास इकॉनॉमी क्लास विमान प्रवासच अनिवार्य आहे. ...