Goa News: गोव्यात मोठ्या प्रमाणात कॅसिनो व्यवसाय चालवणाय्रा डेल्टा कॉर्प या कॅसिनो कंपनीसह तिच्या उपकंपन्यांना १६,८२१ कोटी रुपये भरण्यासाठी जीएसटी महासंचालकांकडून नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत. ...
Goa News: देशातील पहिला प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प गोव्यात तुयें, पेडणे येथे येत्या ३० ॲाक्टोबरपर्यत कार्यान्वित होणार असून, प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ...
Goa News: शॅक धोरणातील काही तरतुदींना आक्षेप घेत व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन-तीन दिवसात संबंधित घटकांची बैठक घेऊन तोडगा काढीन, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. ...
Goa News: आरटीआय अंतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण स्वरुपात दिल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) च्या माहिती अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोवा राज्य माहिती आयोगाने ही नोटीस त्यांना बजावली आहे. ...
गणपती विसर्जन आणि श्री अनंताचे व्रत यांचा समन्वय अनंत चतुर्दशीला होत असून याच दिवशी गणपती भूमातेशी एकरूप व्हावा म्हणून जलस्रोतात विसर्जन केले जाते. ...