तिसऱ्या अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत प्रियोळ, फोंडा येथील वेताळ कलासंघ यांनी प्रथम बक्षीस पटकावले. ...
दिंडी महोत्सव सोमवार दि. २० ते रविवार दि. २६ नोव्हेंबरदरम्यान मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. ...
गोव्यातील महिला स्वत:च्या बळावर विविध उपक्रम राबवित आहेत. त्यांचे व्हॉकल फोर लाेकलमध्ये मोठे याेगदान आहे. ...
वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टमध्ये हा अपघात घडला. ...
राज्यभरात रविवारी पहाटे मध्यरात्री नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करून गोमंतकीयांनी प्रकाशपर्वाचे स्वागत केले. ...
कन्सल्टंट नेमण्यासाठी प्रक्रिया सुरु. ...
आरजी'ने गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा व प्रभाव दाखवणे सुरु केले आहे. आरजी गोव्याचे राजकारण बदलून टाकू पाहणारा पक्ष बनू पाहतोय. मनोज परब व वीरेश बोरकर यांच्या टीमला याबाबत यश येईल काय, हे कदाचित लोकसभा निवडणुकीवेळी कळेल. ...
गोवा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ...
गोव्याच्या रणजीपटू मोहित रेडकरचे क्रिकेट लीगच्या अखिल भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात अव्वल स्थान. ...
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शिक्षण खात्याकडून १२० प्राथमिक शिक्षकांना अनोखी भेट. ...