लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Goa: तीन अल्पवयीनांकडून एकावर प्राणघातक हल्ला, बेसबॉलच्या बॅटने मारहाण - Marathi News | Goa: One assaulted by three minors, thrashed with a baseball bat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: तीन अल्पवयीनांकडून एकावर प्राणघातक हल्ला, बेसबॉलच्या बॅटने मारहाण

Goa Crime News: ३ अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीचा थरार घडवून आणताना एका मुलाला बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. मुलावर इस्पितळात उपचार सुरू असून मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गोव्यात रोजगार निर्मीतीचे भाजप सरकारचे मोठे दावे फोल, बेरोजगारीत दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | BJP government's big claims of job creation in Goa fail, second in unemployment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रोजगार निर्मीतीचे भाजप सरकारचे मोठे दावे फोल, बेरोजगारीत दुसऱ्या क्रमांकावर

विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव म्हणतात बेरोजगारीवर श्वेतपत्रिका जारी करा ...

Goa: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई, ९९ टक्के काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी  - Marathi News | Goa: Rush for National Sports Games in Goa, 99 per cent work completed, Chief Minister inspects | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई, ९९ टक्के काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

Goa News: गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरु आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली. ...

Goa: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानाचा गोवा कॉग्रेस पक्षाकडून निषेध - Marathi News | Goa: Union Minister Ramdas Athawale's statement protested by Goa Congress Party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानाचा गोवा कॉग्रेस पक्षाकडून निषेध

Ramdas Athawale: केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गाेव्यात पत्रकार परिषद घेऊन गाेव्यातील अनुसुचित समातींना राजकीय आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे विधान केले होते. याचा गोवा कॉँग्रेस पक्षातर्फे निषेध केला. ...

गोव्यातील सुप्रसिध्द डॉक्टर रामचंद्र सरदेसाईंचे निधन - Marathi News | Renowned Goa doctor Ramchandra Sardesai passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सुप्रसिध्द डॉक्टर रामचंद्र सरदेसाईंचे निधन

डॉ. सरदेसाई १९६४ साली गोमेकॅाच्या ॲनॉटॉमी विभागात सेवेत रुजू झाले. ...

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार! - Marathi News | Goa CM says To provide market access to traditional businessmen through self-sufficient e-markets | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन ...

रामदास आठवलेंनी केला गोव्यात वाद, अनुसूचित जमाती आरक्षण विधानावर तीव्र पडसाद - Marathi News | Ramdas Athawale made a controversy in Goa, strongly criticized the Scheduled Tribe reservation statement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामदास आठवलेंनी केला गोव्यात वाद, अनुसूचित जमाती आरक्षण विधानावर तीव्र पडसाद

गृहपाठ करुन नंतरच बोला : विरोधी पक्षनेत्याने सुनावले ...

राष्ट्रीय स्पर्धेच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन - Marathi News | Historic Torch Relay of National Competition inaugurated by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय स्पर्धेच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

३७व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते मंगळवारी पर्वरी येथील सचिवालयाच्या परिसरात करण्यात आले. ...

राजकारण्यांनी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा - जोशुआ डिसोझा - Marathi News | Politicians should consult a psychiatrist - Joshua D'Souza | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकारण्यांनी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा - जोशुआ डिसोझा

आपण आपल्या जिवनात शरिरासोबत इतरही चाचण्या वेळोवेळी करुन घेतो पण मानसिक चाचणी कधीच करुन घेत नसतो. ...