लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीच्या सुट्टीत सहलींसाठी देशी पर्यटकांची गोव्याला पसंती - Marathi News | Goa is preferred by domestic tourists for trips during Diwali holidays | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिवाळीच्या सुट्टीत सहलींसाठी देशी पर्यटकांची गोव्याला पसंती

ऊटी, पाँडिचेरी, मुंबई आणि बंगळुरूसाठीही सर्च वाढले ...

देशाला आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद सहकारात - सुभाष शिरोडकर - Marathi News | Subhash Shirodkar says The power of giving financial stability to the country lies in cooperation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशाला आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद सहकारात - सुभाष शिरोडकर

सहकार खात्यातर्फे चार नव्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांना मंजुरीपत्रे देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते. ...

चोरलेली मोटरसायकल घेऊन 'तो' ऐटीत जात होता - Marathi News | 'He' was going after a stolen motorcycle in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोरलेली मोटरसायकल घेऊन 'तो' ऐटीत जात होता

शयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने सदरची मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले. ...

फोंड्यात गायीने दिला चक्क जुळ्या वासरांना जन्म - Marathi News | A cow gave birth to twin calves in Fonda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंड्यात गायीने दिला चक्क जुळ्या वासरांना जन्म

सुहास कोरडे यांचा आई, पत्नी, मुलगा व दोन विवाहित कन्या असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या घराशेजारीच गुरांसाठी तीन गोठे बांधले आहेत ...

क्रिकेट  स्पर्धेवरील जुगारावर कळंगुट पोलिसांचा छापा - Marathi News | Calangute police raid on gambling on cricket matches | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रिकेट  स्पर्धेवरील जुगारावर कळंगुट पोलिसांचा छापा

केलेल्या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले ८ मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर साहित्य मिळून सुमारे दिड लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या ...

स्थानिकांच्या जागा हडपून बेकायदेशीर लोकवस्ती; आरजीपीचा सरकारवर आरोप - Marathi News | Illegal settlement by usurping local land; RGP alleges against Govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्थानिकांच्या जागा हडपून बेकायदेशीर लोकवस्ती; आरजीपीचा सरकारवर आरोप

कांदाेळी परिसरात स्थानिक लाेकांच्या जागा या परप्रांतीय लोकांनी हडप करुन त्या जागी आता वस्ती झाली आहे. ...

शॅकसाठी अर्ज मागवले, २७ पर्यंत मुदत; ३ नोव्हेंबर रोजी लॉटरी पध्दतीने वितरण - Marathi News | Applications invited for Shack, | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शॅकसाठी अर्ज मागवले, २७ पर्यंत मुदत; ३ नोव्हेंबर रोजी लॉटरी पध्दतीने वितरण

किशोर कुबल पणजी : शॅकसाठी येत्या २७ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत असून ३ नोव्हेंबर रोजी लॉटरी काढून शॅक ... ...

नावशी येथे मरीना प्रकल्प उभारण्याच्या पुन्हा हालचाली; पर्यावरणाची हानी करुन प्रकल्प नको, कॉंग्रेसची मागणी - Marathi News | Resumption of construction of marina project at Navashi; No project by harming the environment, Congress demands | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नावशी येथे मरीना प्रकल्प उभारण्याच्या पुन्हा हालचाली; पर्यावरणाची हानी करुन प्रकल्प नको, कॉंग्रेसची मागणी

सदर प्रकल्प नावशी येथे होणार नाही असे राज्य सरकारने न्यायालयात नमूद केले होते. ...

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त - Marathi News | Two arrested for possession of ganja; Ganja worth one and a half lakh rupees seized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

कोलवाळ पोलिसांनी गणेश नगर परिसरात आज शुक्रवारी पहाटे दरम्यान केलेल्या कारवाईत गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. ...