लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
पणजीत शहाळे ५० रुपयांना एक; कांदा ६० रुपयांना किलो - Marathi News | Panji Market goa: Shahale one for Rs 50; Onion at Rs 60 per kg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत शहाळे ५० रुपयांना एक; कांदा ६० रुपयांना किलो

सध्या तरी किंमती कमी होण्याची शक्यता नाही. ...

कोलवाळ येथे भंगार अड्ड्याला आग; गेल्यावर्षीही इथेच झालेला अग्नितांडव - Marathi News | Fire at scrap yard in Kolwal; The fire that happened here last year also goa news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोलवाळ येथे भंगार अड्ड्याला आग; गेल्यावर्षीही इथेच झालेला अग्नितांडव

गेल्या वर्षी डिसेंबरात याच परिसरात भंगार अड्ड्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेच्या हानी सोबत जिवीत हानी होण्याचा प्रकार घडलेला. ...

Goa: गोव्यात महागडी दारू होणार स्वस्त, अबकारी करात कपात, ११ नोव्हेंबरपासून नवे दर - Marathi News | Goa: Expensive liquor to become cheaper in Goa, excise duty cut, new rates from November 11 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात महागडी दारू होणार स्वस्त, अबकारी करात कपात, ११ नोव्हेंबरपासून नवे दर

Goa News: ...

Goa: सोमवार व मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस - Marathi News | Goa: Rain with gale on Monday and Tuesday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: सोमवार व मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस

Goa Rain Update: हवमानात झालेल्या आकस्मिक बदलामुळे आकाशात ढगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

वेटलिफ्टींगमध्ये गोव्याला रौप्य पदक, शुभम वर्माची कामगिरी - Marathi News | Silver medal for Goa in weightlifting, Shubham Verma's performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वेटलिफ्टींगमध्ये गोव्याला रौप्य पदक, शुभम वर्माची कामगिरी

शुभम वर्मा याने पुरुषांच्या १०२ किलो गटात ही कामगिरी केली आहे. यावेळी सेनादलच्या कोजुम ताबा याने  सुवर्ण आणि आसामच्या जमीर हुसैन याने कांस्य पदक प्राप्त केले. ...

सांताक़्रूझ पंचायतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; माजी सरपंचाचा आरोप - Marathi News | Santacruz Panchayat's dispute again on the square; Allegation of former sarpanch | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांताक़्रूझ पंचायतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; माजी सरपंचाचा आरोप

सांताक्रूझ पंचायतीत झालेल्या मागच्या ग्रामसभेत पंचायत मंडळाने ग्रामसभेत जुगाराला पाठींबा दिला हे त्या ठिकाणी व्हिडीओ रिकोर्ड करत असलेल्या पत्रकारांनीही पाहिले आहे ...

झारखंड कामगाराच्या खून प्रकरणात त्रिकुटास अटक - Marathi News | Trio arrested in Jharkhand laborer's murder case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झारखंड कामगाराच्या खून प्रकरणात त्रिकुटास अटक

मयत फिलीप किसकोट्टा  हा तिन्ही संशयितांचा मित्र होता. सर्वजण दारुच्या नशेत असताना त्यांच्यात भांडण झाले ...

कारागृहातील रावण अधिक्षकांनाही भोवणार ? - Marathi News | Ravana in the prison will also attack the superintendent? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कारागृहातील रावण अधिक्षकांनाही भोवणार ?

कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात  कैद्यांना  रावणाची प्रतिकृती  तयार करुन त्याचे दहन  करण्यास परवानगी देण्याचा प्रकरणाला वेगळे वळण लाभण्याची शक्यता आहे. ...

हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात डोंगर कापून झाडांची कत्तल - Marathi News | Slaughter of trees by cutting hills in Hadhad-Nagwa Panchayat area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात डोंगर कापून झाडांची कत्तल

या प्रकाराला  मायकल लोबो यांनी विरोध केला असून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ...