लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वातंत्र्यसैनिकाला मिळणार १० लाख व पेन्शन; 'लोकमत'च्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल - Marathi News | freedom fighter will get 10 lakhs and pension cm pramod sawant takes note of goa lokmat news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यसैनिकाला मिळणार १० लाख व पेन्शन; 'लोकमत'च्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

आता ६४ वर्षांनंतर त्याला दरमहा स्वातंत्र्यसैनिकांसाठींची पेन्शन सुरू केली जाणार आहे. ...

पहलगाम हल्ल्यामुळे गोवेकरांकडून जम्मू-काश्मीरचे बुकिंग रद्द - Marathi News | goans cancel jammu and kashmir bookings due to pahalgam attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहलगाम हल्ल्यामुळे गोवेकरांकडून जम्मू-काश्मीरचे बुकिंग रद्द

वाघा बॉर्डरचे दौरेही गुंडाळले : असुरक्षित व भीतीचे वातावरण ...

भाजप-काँग्रेस म्हादईचे डिलर: मनोज परब - Marathi News | bjp congress are dealers of mhadei said manoj parab | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप-काँग्रेस म्हादईचे डिलर: मनोज परब

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते. ...

गोमंतकीयांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांचे देवाला साकडे - Marathi News | cm pramod sawant prays to god for the health of gomantakiya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांचे देवाला साकडे

साखळीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन : देव-देवतांचे दर्शन ...

मूळ गोवेकरांची अनधिकृत बांधकामे वाचवणार; मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा - Marathi News | unauthorized constructions of native goans will be saved cm pramod sawant reviews in high level meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मूळ गोवेकरांची अनधिकृत बांधकामे वाचवणार; मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा

ग्रामपंचायतींनाही निर्देश ...

पहलगाम भ्याड हल्ल्याचा प्रदेश भाजपाकडून निषेध - Marathi News | goa state bjp condemns pahalgam cowardly attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहलगाम भ्याड हल्ल्याचा प्रदेश भाजपाकडून निषेध

पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा प्रदेश भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला. ...

घोडेस्वारीस नकार दिला म्हणून टळले संकट; काश्मीरला गेलेल्या ४ युवकांचा जीव थोडक्यात बचावला - Marathi News | pahalgam attack crisis averted by refusing to ride a horse 4 youths from goa who went to kashmir narrowly escaped | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घोडेस्वारीस नकार दिला म्हणून टळले संकट; काश्मीरला गेलेल्या ४ युवकांचा जीव थोडक्यात बचावला

हे तरुण त्या घटनास्थळापासून अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर होते. तेथील वाहनचालक सुरक्षितपणे आम्हाला घेऊन आमच्या हॉटेलवर आला. त्यामुळे आम्ही वाचलो. ...

पत्नी दमल्याने बेसपॉइंटवर थांबलो अन् बचावलो; पोलीस उपअधीक्षकांनी सांगितली काश्मीरमधील आपबीती - Marathi News | stopped at base point due to wife exhaustion and survived deputy superintendent of goa police tells the story of the disaster in kashmir pahalgam attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्नी दमल्याने बेसपॉइंटवर थांबलो अन् बचावलो; पोलीस उपअधीक्षकांनी सांगितली काश्मीरमधील आपबीती

पत्नी आणि मुलगा पुढे जाण्यास तयार नसल्याने मीही त्यांच्यासोबत थांबलो. अन्यथा आमच्याही नावाने तिथे एक बुलेट निश्चितच होती, अशा शब्दांत पोलीस उपअधीक्षकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. ...

१५ मिनिटे आधी निघाली अन् ३ दाम्पत्ये बचावली; गोव्यातील २६ पर्यटक अडकले, सर्वजण सुखरुप - Marathi News | left 15 minutes early before pahalgam attack and 3 couples escaped 26 tourists from goa were stranded all safe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१५ मिनिटे आधी निघाली अन् ३ दाम्पत्ये बचावली; गोव्यातील २६ पर्यटक अडकले, सर्वजण सुखरुप

जम्मू-काश्मिरात २६ गोवेकर; सर्वजण सुखरूप : मुख्यमंत्री ...