लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा - Marathi News | there is enough water in salaulim dam for 97 days and in tilari dam for 104 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

'साळावली'त ९७ दिवस तर 'तिळारी'त १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती मंत्र्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...

मोठ्या कसोटीचा काळ; कायदा व सुव्यवस्था सुधारावी लागेल - Marathi News | a time of great testing for goa cm pramod sawant govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोठ्या कसोटीचा काळ; कायदा व सुव्यवस्था सुधारावी लागेल

मुख्यमंत्री सावंत यांनी गेल्या सहा वर्षांत काही निर्णय चांगले घेतले आहेत. नोकर भरती राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फत करणे हा एक अतिशय चांगला निर्णय आहे. मात्र अन्य आघाड्यांवर सरकारच्या कसोटीचा काळ आहे. नेतृत्वाची कसोटी लागली आहे. विशेषतः पोलिस यंत्रणे ...

गोव्यातील लईराई जत्रेत चेंगराचेंगरी: ६ ठार, ८० जखमी; राज्यभर हळहळ - Marathi News | stampede at lairai jatrotsav in goa 6 dead 80 injured panic across the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील लईराई जत्रेत चेंगराचेंगरी: ६ ठार, ८० जखमी; राज्यभर हळहळ

५ जण अत्यंत गंभीर, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; सत्यशोधन समिती स्थापन, लईराई देवीच्या धोंडांमधील वाद दुर्घटनेचे कारण ठरल्याचा दावा  ...

कुर्टीतील जखमींची मंत्री रवी नाईक यांच्याकडून चौकशी - Marathi News | minister ravi naik meets injured people in kurti | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुर्टीतील जखमींची मंत्री रवी नाईक यांच्याकडून चौकशी

याची माहिती मिळताच फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांची चौकशी केली. ...

आक्रोश अन् धावपळ! शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत ५ जण गंभीर - Marathi News | 5 people critical in stampede at lairai jatrotsav in shirgaon goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आक्रोश अन् धावपळ! शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत ५ जण गंभीर

गोमेकॉत १५ जणांवर उपचार ...

देवी लईराईच्या कौलोत्सवाला गर्दी; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी  - Marathi News | crowd at lairai kaulotsav administration issues precautionary measures in wake of stampede | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देवी लईराईच्या कौलोत्सवाला गर्दी; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी 

घरोघरी कळसाचे आगमन ...

व्रतस्थ धोंडांनी संयम सोडला अन् सर्वत्र गोंधळ उडाला; भाविकाने सांगितली चेंगराचेंगरीची कहाणी - Marathi News | goa lairai devi jatrotsav the dhond lost their patience and chaos spread everywhere maye devotee tells the story of the stampede | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्रतस्थ धोंडांनी संयम सोडला अन् सर्वत्र गोंधळ उडाला; भाविकाने सांगितली चेंगराचेंगरीची कहाणी

गोव्यातील लईराई जत्रोत्सवात बेजबाबदार धोंडांमुळे चेंगराचेंगरी झाली असून प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून आपण बाहेर पडल्याची भावना मये येथील महादेव ठाणेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. ...

लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झालीच कशी? उच्चस्तरीय चौकशी सुरू - Marathi News | how did the stampede happened at the lairai jatrotsav high level inquiry launched | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झालीच कशी? उच्चस्तरीय चौकशी सुरू

खासदार तानावडे, आमदार चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांनीही घेतला आढावा ...

गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार - Marathi News | 6 devotees killed in stampede at Lairai fair in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. ...