लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Goa News: पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यावर आता तात्पुरते डांबर घालायला सुरुवात केली आहे. लोकांकडून वारंवार या विरोधात आवाज उठविला जात असल्याने स्मार्ट सिटीने हे काम सुरु केले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात ठिकठिकाणी भिंतीवर ७ राेजी मतदान करण्याविषयी जनजागृती करणारी चित्रे काढली आहे. या चित्रांमार्फत मतदान करा असा संदेश दिला आहे. या ७ राेजी मतदान हाेणार असल्याने निवडणूक अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेत. त्य ...
अग्निशामक दलातर्फे रविवारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दीन साजरा करण्यात आला. यावेळी दलाचे संचालक नितीन रायकर यांनी उपस्थितांना संबोधताना ही माहिती दिली. ...