लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्याघ्रप्रकल्प फाईल गहाळ जाणीवपूर्वकच; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली तीव्र नाराजी - Marathi News | goa tiger project file missing deliberately supreme court expresses strong displeasure | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्रप्रकल्प फाईल गहाळ जाणीवपूर्वकच; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली तीव्र नाराजी

सीईसी अहवालावर प्रतिज्ञापत्रासाठी गोवा फाउंडेशनला दोन आठवड्यांची मुदत ...

आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद; पाटकर, विरियातो यांच्यावर वीरेश यांचा हल्लाबोल - Marathi News | differences within congress over leadership viresh borkar slams amit patkar and captain viriato fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद; पाटकर, विरियातो यांच्यावर वीरेश यांचा हल्लाबोल

निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे.  ...

छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | goa temples were saved because of chhatrapati shivaji maharaj said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

सांगे येथे दिमाखदार सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण; स्पिरिच्युअल फेस्टिव्हल सुरू ...

गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना: गुरुकुल शिक्षणासाठी पाच वर्षे आर्थिक मदत करणार: सुभाष शिरोडकर - Marathi News | will provide financial assistance for gurukul education for five years said minister subhash shirodkar in jitendra abhisheki smruti vandana 2026 at shiroda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना: गुरुकुल शिक्षणासाठी पाच वर्षे आर्थिक मदत करणार: सुभाष शिरोडकर

शिरोडा येथे श्री शिवनाथ संस्थान व पंडित रघुनाथ फडके यांच्यावतीने आयोजित 'गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...

केतन भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक: अमित पाटकर; चर्चेनंतर अंतिम निर्णय घेणार - Marathi News | ketan bhatikar is willing to join congress said amit patkar and final decision will be taken after discussions | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केतन भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक: अमित पाटकर; चर्चेनंतर अंतिम निर्णय घेणार

अमित पाटकर यांनी सांगितले की, केतन भाटीकर यांनी पक्षात सामील होण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली ...

वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यास गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | goa committed to strengthening wellness ecosystem said cm pramod sawant in dubai at ayush conference | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यास गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दुबईत आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत सहभाग ...

बाबूशविरोधात 'आम्ही पणजीकर' पॅनल मैदानात; उत्पल, सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक एकत्र - Marathi News | Ami Panjekar panel contest panaji municipal election 2026 utpal parrikar surendra furtado dattaprasad naik together against babush | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबूशविरोधात 'आम्ही पणजीकर' पॅनल मैदानात; उत्पल, सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक एकत्र

उत्पल पर्रीकर म्हणाले की, 'आमच्या पॅनलच्या उमेदवारांची नावे योग्यवेळी जाहीर केली जातील. ...

मांडवीला कॅसिनोमुक्त करण्यासाठी चळवळ, जागृती सभेत विविध ठराव; पणजीतील नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | movement to make mandovi river casino free various resolutions in awareness meeting response from citizens of panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवीला कॅसिनोमुक्त करण्यासाठी चळवळ, जागृती सभेत विविध ठराव; पणजीतील नागरिकांचा प्रतिसाद

सामाजिक, पर्यावरण व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते एकवटले ...

फर्दिन रिबेलो यांचा कॅसिनोविरोधातील लढ्याला पाठिंबा - Marathi News | fardin rebelo supports the fight against casino in panjim goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फर्दिन रिबेलो यांचा कॅसिनोविरोधातील लढ्याला पाठिंबा

नवीन कॅसिनो जहाजाला परवानगी देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. ...