शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उजगाव पंचायत क्षेत्रात NIA ची भल्या पहाटे धाड; घरातील एकाची चौकशी

By आप्पा बुवा | Updated: September 14, 2023 19:14 IST

सदर घरातील मुलगा मागच्या काही दिवसापासून नातेवाईकांकडे जातो म्हणून गेला होता

फोंडा 

देशविरोधी कारवाया करणाऱ्या घटकाविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन आय ए) सक्रिय झाली असून ह्या मोहिमेचा एक भाग म्हणून व मिळालेल्या भक्कम पुरावाच्या आधारे उसगाव पंचायत क्षेत्रातील एका व्यक्तीच्या घरी भल्या पहाटे धाड घालण्यात आली. गुरुवारी सकाळपासून सदर व्यक्तीच्या घरी एन आय ए चे पथक चौकशी करत होते. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर घरातील मुलगा मागच्या काही दिवसापासून नातेवाईकांकडे जातो म्हणून गेला होता. तो परत आल्यानंतर काही दिवसातच एन आय ए पथक त्याच्या घरी पोहोचले आहे. अधिक माहितीनुसार झारखंड मध्ये एका व्यक्तीला देश विरोधी कारवाया करण्याच्या कारणावरून ताब्यात घेतले असता उसगाव येथील सदर व्यक्तीचे कनेक्शन त्याच्याकडे आढळून आले. दोघेही संपर्कात असल्याचे आढळून येताच एन आय ए च्या पथकाने गोवा पोलिसांची संपर्क साधला व गुरुवारी पहाटे त्याच्या घरी धाड घालण्यात आली.

एन.आय.ए.च्या पथकाने पोलिसांसोबत ज्या संशयित मुलाच्या मुलाच्या घरी छापा मारला तो मुलगा अल्पवयीन असून जवळच असलेल्या एका शाळेत दहावीत शिकत आहे. सदर मुलगा वापरत असलेला मोबाईल एन आय ए पथकाने जप्त केला असून तपासासाठी व चौकशीसाठी तो आपल्याबरोबर घेऊन गेले आहेत. छापेमारीत पोलिसांनी नक्की काय गोळा केले याची सविस्तर माहिती जरी मिळालेली नसली तरी सदर मुलाच्या पालकांना व मुलाला अधिक चौकशीसाठी 22 सप्टेंबर रोजी झारखंड येथील बोलविण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा